कर्नाटक विधान परिषद, (पूर्वीचे म्हैसूर विधान परिषद), हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह आहे.
कर्नाटक हे भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे, जिथे राज्य विधिमंडळ द्विसदनीय आहे, ज्यामध्ये दोन सभागृहे आहेत: विधानसभा आणि विधान परिषद. कर्नाटक विधान परिषद मध्ये ७५ सदस्य आहे.
कर्नाटक विधान परिषद
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.