उत्तर प्रदेश विधान परिषद

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

उत्तर प्रदेश विधान परिषद

उत्तर प्रदेश विधान परिषद हे भारतातील उत्तर प्रदेश या राज्याच्या द्विसदनीय विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे. उत्तर प्रदेश हे भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे, जिथे राज्य विधानमंडळ द्विसदनीय आहे. ह्या पद्धतीत दोन सभागृहे आहेत: विधानसभा आणि विधान परिषद. उत्तर प्रदेश विधान परिषद मध्ये १०० सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →