रणजित दत्त

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रणजित दत्त

रणजीत दत्त (जन्म २४ जानेवारी १९५७) हे आसाम राज्यातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. २०१६ पासून ते बेहाली मतदारसंघातून आसाम विधानसभेचे सदस्य आहेत. २००१ ते २०११ पर्यंत त्यांनी बेहालीचे आमदार म्हणून काम केले. ते २०१६ ते २०२१ या काळात सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. २०२४ मध्ये सोनीतपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →