परिमल सुक्लबैद्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

परिमल सुक्लबैद्य

परिमल सुक्लाबैद्य (जन्म २० जानेवारी १९५८) हे आसाम राज्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाकडून आसाम विधानसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये ते सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री झाले. ढोलाई मतदारसंघातून ते चौथ्यांदा विधानसभेत निवडून आले आहेत. २०२४ मध्ये त्यांनी सिलचर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →