भूमिधर बर्मन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भूमिधर बर्मन

भूमिधर बर्मन (१२ ऑक्टोबर १९३१ - १८ एप्रिल २०२१) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. १९९६ मध्ये २२ दिवसांसाठी ते आसामचे मुख्यमंत्री होते. ते ७ वेळा निवडून आलेले आसाम विधानसभेचे सदस्य होते. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि २०१५ मध्ये त्यांना आसामचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →