इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१ हे एअरएशियाच्या इंडोनेशियामधील उपकंपनीचे सुरबयाहून सिंगापूरकडे जाणारे उड्डाण होते.
२८ डिसेंबर २०१४ रोजी पश्चिम इंडोनेशियन प्रमानवेळेनुसार (यूटीसी+०७:००) ०५:३५ वाजता ह्या विमान सुरबया शहराच्या जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूर चांगी विमानतळाकडे जाण्यासाठी उड्डाण केले. ०६:१७ वाजता ह्या विमानासोबत अखेरचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले आहे.
जाणकारांच्या मतानुसार खराब हवामान व वादळामुळे हे विमान समुद्रात कोसळले असण्याची दाट शक्यता आहे.
इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?