बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ISB, आप्रविको: OPRN) हा इस्लामाबाद ह्या पाकिस्तानच्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →