दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी इंग्लंड महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यावर एक कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविले गेले. एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. मे २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
१४ डिसेंबर रोजी, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने घोषित केले की एकमेव कसोटी सामन्यासाठी डीआरएस प्रणाली वापरली जाणार नाही.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५
थोडक्यात पण महत्त्वाचे.