दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४

दक्षिण आफ्रिकेच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. ते इंग्लंडविरुद्ध ३ ट्वेन्टी-२० आणि आयर्लंड विरुद्ध ३ ट्वेन्टी-२० सामने खेळले. पहिली मालिका इंग्लंडने ३-० ने जिंकली होती, तर दुसरी मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-० ने जिंकली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →