वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००९-१०

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००९-१०

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ३ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका २-१ ने गमावली परंतु टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →