दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१२-१३

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१२-१३

दक्षिण आफ्रिकेच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध ५ एकदिवसीय आणि २ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि टी२०आ मालिका २-० ने गमावली. ही मालिका भारतामध्ये झालेल्या २०१३ विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या सहभागापूर्वीची होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →