वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२-१३

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२-१३

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०१३ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. ते श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि टी२०आ मालिका ४-१ ने जिंकली. २०१२ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० मध्ये दोन्ही बाजूंच्या सहभागानंतर हा दौरा झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →