श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७-१८

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७-१८

ऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय सामने (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने (मटी२०आ) होते. महिला एकदिवसीय खेळ हे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. वेस्ट इंडीजने महिला एकदिवसीय आणि महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →