भारतीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१२ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर तीन महिला एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११-१२
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.