पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११

पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते वेस्ट इंडीजविरुद्ध चार एकदिवसीय आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने ३-१ ने जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →