इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

इंग्लंड क्रिकेट संघाने न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. सदर कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाचा भाग होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →