वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जुलै २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली. जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने २०२४ च्या घरच्या वेळापत्रकाचा एक भाग म्हणून, सामन्यांची पुष्टी केली.
इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.