वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४

या विषयातील रहस्ये उलगडा.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन कसोटी, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.

कसोटी मालिका, जिथे संघ फ्रँक वॉरेल ट्रॉफीसाठी स्पर्धा करत होते, ही २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होती. पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकली. वेस्ट इंडीजने दुसरी कसोटी ८ धावांनी जिंकून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. याआधीच्या दिवस/रात्र कसोटी ११ वेळा जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीतील पराभव हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पराभव होता. फेब्रुवारी १९९७ नंतर ऑस्ट्रेलियामध्ये वेस्ट इंडीजचा हा पहिला कसोटी विजय होता. ऑस्ट्रेलियाने तिन्ही एकदिवसीय सामने जिंकून वेस्ट इंडीजचा व्हाईटवॉश केला.

टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →