आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१

आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जून २०२१ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने उट्रेख्त शहरातील स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड या मैदानावर झाले.

नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →