आयएनएस विद्युत (के४८) ही भारतीय आरमाराची वीर प्रकारची क्षेपणास्त्रवाहू कॉर्व्हेट प्रकारची युद्धनौका आहे. पूर्णपणे देशी बनावटीची ही युद्धनौका १२ डिसेंबर, १९९२पासून सेवारत आहे. विद्युत कोचीमध्ये ठाण मांडून असते.
या नौकेची बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे २७ मे, १९९० रोजी सुरू झाली.
आयएनएस विद्युत (के४८)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.