आयएनएस निपात (के८६) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २६ एप्रिल, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व २९ फेब्रुवारी, १९८८ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस निपात (के८६)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.