आयएनएस मुंबई (डी६२) ही भारतीय आरमाराची दिल्ली वर्गीय क्षेपणास्त्रवाहू विनाशिका आहे. ही लढाऊ नौका मुंबईजवळील माझगांव डॉक्स लिमिटेड येथे बांधली गेली. याची बांधणी १९९२मध्ये सुरू झाली व २००१मध्ये ही भारताच्या आरमारी सेवेत दाखल झाली. ही दिल्ली वर्गाची तिसरी नौका आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस मुंबई
यामागील विज्ञान आणि इतिहास.