आयएनएस सुभद्रा (पी५१) ही भारतीय नौदलाची सुकन्या वर्गीय गस्ती नौका आहे. आयएनएस सुभद्रा ही नौका 'धनुष' या प्रक्षेपास्त्राच्या चाचणी संस्तर, व संबंधित संतुलित मंचासाठी वापरली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस सुभद्रा (पी५१)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.