आयएनएस दिल्ली (सी७४) ही भारतीय आरमाराची युद्धनौका होती.
लिअँडर प्रकारच्या पाचपैकी दुसऱ्या क्रमांकाची ही क्रुझर रॉयल नेव्हीने बांधली होती व १९४१मध्ये ती न्यू झीलँडच्या आरमाराला देण्यात आली. त्यावेळी हिचे नाव एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस होते. या नौकेने दुसऱ्या महायुद्धात रिव्हर प्लेटच्या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या वतीने भाग घेतला. महायुद्ध संपल्यावर १९४८मध्ये तिला भारतीय आरमारास विकले गेले. १९७८मध्ये ही नौका आयएनएस दिल्ली नावाखाली निवृत्त झाली व भंगारात काढण्यात आली.
आयएनएस दिल्ली (सी७४)
या विषयावर तज्ञ बना.