आयएनएस निर्घात (के८९) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २९ जानेवारी, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व ३१ जुलै, १९८९ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस निर्घात (के८९)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.