आयएनएस विक्रमादित्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आयएनएस विक्रमादित्य

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.

याआधी विक्रमादित्य सोव्हिएत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →