विक्रमादित्य मोटवानी (जन्म ६ डिसेंबर १९७६) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. उडान (२०१०), लुटेरा (२०१३), ट्रॅप्ड (२०१७), भावेश जोशी सुपरहिरो (२०१८) या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.
मोटवानी नेटफ्लिक्सच्या पहिल्या भारतीय मालिका सॅक्रेड गेम्सचे निर्माते आहेत. २०२० मध्ये त्याचा एके व्हर्सेस एके हा चित्रपट प्रदर्शित झाला.
विक्रमादित्य मोटवानी
या विषयावर तज्ञ बना.