आयएनएस उदयगिरी (२०२२)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आयएनएस उदयगिरी ही भारतीय आरमाराची निलगिरी वर्गातील तिसरी फ्रिगेट आहे. याची बांधणी २०१७मध्ये सुरू झाली आणि २०२२मध्ये ही नौका पाण्यात सोडण्यात आली. उदयगिरी २०२४ च्या शेवटी आरमारी सेवेत रुजू होण्याचा अंदाज आहे.

या नौकेला भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पर्वतरांगेचे नाव दिलेले आहे. याच नावाची एक फ्रिगेट १९७६ ते २००७ दरम्यान भारतीय आरमारात होती

या नौकेची बांधणी २८ डिसेंबर, २०१७ रोजी सुरू झाली व त्याचे जलावतरण १७ मे २०२२ रोजी केले गेले. ही फ्रिगेट २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →