१७४०९/१० आदिलाबाद–हुजूर साहेब नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस ही तेलंगण राज्याच्या आदिलाबाद व महाराष्ट्र राज्याच्या नांदेड शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी शनिवार १४ जुलै २०१२ रोजी सुरू झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आदिलाबाद–हुजूर साहेब नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस
या विषयावर तज्ञ बना.