अहिल्या रांगणेकर (इ.स. १९२२; पुणे - इ.स. २००९; मुंबई) या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.
अहिल्याबाईंचा विवाह १९४५ साली साम्यवादी चळवळीतले त्यांचे सहयोगी पी.बी. रांगणेकरांशी झाला होता.
१९७५ साली आणीबाणीच्या काळात मृणाल गोऱ्यांच्या साथीने महागाई विरोधात आंदोलन छेडल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते.
भारत-चीन युद्धकाळात त्यासुद्धा इतर साम्यवादी नेत्यांप्रमाणे नजरकैदेत होत्या.
अहिल्या रांगणेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.