अस्मिता (मालिका)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अस्मिता ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची कथा अस्मिता या पात्राभोवती फिरते. अस्मिता ही एक खाजगी महिला गुप्तहेर असते. मनाली, सिड, बंडोजी आणि दाजी या तिच्या साथीदारांसोबत ती वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →