अशोक गेहलोत (मे ३, इ.स. १९५१ - ) हे भारतातील राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे काँग्रेस पक्षाचे नेते असून डिसेंबर २०१८मध्ये तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. अशोक गेहलोत यापूर्वीही डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २००३ व डिसेंबर २००८ ते डिसेंबर २०१३ या काळातही राजस्थानचे मुख्यमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोक गेहलोत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.