बरकतुल्लाह खान स्टेडियम हे भारताच्या जोधपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. ह्याचे नाव राजस्थानचे ६ वे मुख्यमंत्री बरकतुल्ला खान यांच्या नावावर ठेवले आहे.
८ डिसेंबर २००० रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
बरकतुल्लाह खान स्टेडियम
यामागील विज्ञान आणि इतिहास.