अल्पेश ठाकोर (कोली) ( १९७७) हा एक गुजराती सामाजिक कार्यकर्ता व ओबीसी समाजाचा नेता आहे. तो काँग्रेस पक्षाकडून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राधनपूर मतदारसंघातून निवडून आला.
ठाकोरने ओबीसी, एसटी, एससी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘गुजरात कोली ठाकोर सेने’ची स्थापना केली आहे. तो या वर्गातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. भटक्या विमुक्तांना आरक्षणाबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचे कार्य सुरू असते.
गुजरातमधील ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्याने २०१६ मध्ये मोठे आंदोलन केले.
अल्पेश ठाकोर
या विषयावर तज्ञ बना.