हनुमंत उपरे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हनुमंत बाबुराव उपरे (जन्म : २ जुलै १९५२; - १९ मार्च २०१५) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतरा'चे प्रणेते होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →