अमेठी जिल्हा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अमेठी जिल्हा

अमेठी (मध्यंतरी अल्प काळाकरता मुख्यमंत्री ’मायावती’ने दिलेले नाव: छत्रपती शाहूजी महाराज जिल्हा) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ७५ पैकी एक जिल्हा आहे. २०१० साली सुलतानपूर व रायबरेली ह्या जिल्ह्यांमधून अनुक्रमे ३ व १ तालुके वेगळे करून छत्रपती शाहूजी महाराज जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने जिल्ह्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलून अमेठी जिल्हा असे ठेवले.

अमेठी हे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →