अमृता पवार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अमृता पवार (१५ डिसेंबर १९९५) ही एक मराठी अभिनेत्री आहे. अमृता मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील दुहेरी, ललित २०५, स्वराज्य जननी जिजामाता, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →