अमिराती (एरलाइन)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अमिराती (एरलाइन)

अमिराती (अरबी: طَيَران الإمارات) ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या दोन राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनींपैकी एक आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली अमिराती जगातील सातव्या क्रमांकाची व मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. अमिरातीची विमाने एकूण १४२ ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. एतिहाद एरवेझप्रमाणे अमिराती देखील संयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीची आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →