अमिताभ भट्टाचार्य (जन्म १६ नोव्हेंबर १९७६) हा एक भारतीय गीतकार आणि पार्श्वगायक आहे जो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतो. देव.डी या चित्रपटातील "इमोशनल अत्याचार" ह्या गाण्याने तो प्रसिद्ध झाला. तेव्हापासून ते विविध प्रकारच्या बॉलीवूड चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत.
आय एम चित्रपटातील "अगर जिंदगी" या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१२ मध्ये "अभी मुझे में कहें" गाण्यासाठी त्यांनी पहिला फिल्मफेर पुरस्कार जिंकला.
अमिताभ भट्टाचार्य
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!