यश जोहर (६ सप्टेंबर, १९२९:अमृतसर, पंजाब - २६ जून, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचे स्थापक होते. यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण भव्य नेपथ्यात होत असे आणि त्यांचे अनेक चित्रपटांचे कथानक विदेशात स्थित असे आणि त्यांत भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचा समावेश केला गेला असे. ते करण जोहरचे वडील आहेत, जे आता स्वतः प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यश जोहर
या विषयातील रहस्ये उलगडा.