अमाझुलु एफ.सी. हा दक्षिण अफ्रिकेतील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डर्बन शहरात स्थित आहे. या संघाचे टोपणनाव उसुथु (एक झुलु रणगर्जना) आहे. १९३२ मध्ये स्थापन झालेला हा क्लब आफ्रिकेतील सर्वात जुन्या फुटबॉल क्लबपैकी एक आहे. हा क्लब दक्षिण आफ्रिकन प्रीमियर लीगमधील प्रमुख क्लब आहे आणि तो डर्बनमधील खेळाच्या संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
अमाझुलु एफ.सी.चे घरचे सामने मोझेस मभिदा स्टेडियम किंवा किंग्स पार्क स्टेडियम येथे खेळले जातात. हा क्लब आफ्रिकन फुटबॉलमध्ये एक प्रतिष्ठेचा मानला जातो.
अमाझुलु एफ.सी.
या विषयावर तज्ञ बना.