अमर बेनिख्लेफ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अमर बेनिख्लेफ (११ जानेवारी, १९८२;अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियाचा ज्युदो खेळाडू आहे. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

बेनिख्लेफने २००८ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ९० किलो वजनगटात शर्यतीत रजतपजक जिंकले.

२०२० ऑलिंपिकमध्ये बेनिख्लेफचा शिष्य असलेल्या फेथी नूरीनने इस्रायेलच्या प्रतिस्पर्ध्याशी खेळण्यास नकार दिला. याला उद्युक्त केल्याबद्दल बेनिख्लेफला आणि नूरीनला स्पर्धेतून वगळण्यात आले आणि दोघांवर १० वर्षांची बंदी घातली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →