अभिषेक अर्चना श्रीवास्तव

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अभिषेक अर्चना श्रीवास्तव (८ फेब्रुवारी, १९९६:अलाहाबाद, उत्तर प्रदेश. हिंदी चित्रपट निर्माता आहे. याने 'तुम कहो तो' म्युझिक व्हिडिओ आणि कुटुंब द फॅमिली (२०१७) हा चित्रपट निर्माण केले आहे. झी म्यूझिक कंपनी अंतर्गत रिलीज झालेल्या 'तुम कहो तो' गाणे हिट झाले.संगीत व्हिडिओ ४ दिवसांसाठी यू ट्यूब च्या शीर्ष ५० ट्रेंडिंग यादीवर होता आणि तो #८ पर्यंत गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →