अर्चना पुरण सिंग (२६ सप्टेंबर १९६२) या एक भारतीय अभिनेत्री आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहेत. त्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी आणि द कपिल शर्मा शो तसेच कॉमेडी सर्कस यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमध्ये पंच म्हणून ओळखल्या जातात. कही कुछ होता है या चित्रपटातील मिस ब्रागांझाच्या भूमिकेसाठी त्यांना अधिक ओळखले जाते.
अर्चना पूरण सिंग यांनी १०० हून अधिक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.
अर्चना पुरण सिंह
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.