अमृता सिंग ( ९ फेब्रुवारी १९५८) ही एक भारतीय सिने व दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. अमृताने १९८३ सालच्या बेताब ह्या चित्रपटामध्ये सनी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या आईना ह्या चित्रपटासाठी अमृता सिंगला फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
अमृता सिंग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!