मिल्खा सिंग

या विषयातील रहस्ये उलगडा.

मिल्खा सिंग

मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे. मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →