देवेन्द्र झाझडिया (१० जून, १९८१ - ) हे एक भाला फेक करणारे भारतीय पॅरालंपिक खेळाडू आहेत. २०१२ मध्ये त्यांना खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०१७ मध्ये त्यांना व हॉकी खेळाडू सरदारा सिंग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवेंद्र झाझडिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!