अभिजित विनायक बॅनर्जी (२१ फेब्रुवारी, १९६१ - ) हे भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. . ते मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत. अभिजित यांना इस्टर ड्युफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासमवेत आर्थिक विज्ञानातील २०१९ चे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक जागतिक दारिद्र्य दूर करण्याच्या त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अभिजीत बॅनर्जी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?