अभय वैद्य (९ फेब्रुवारी, १९६४ - ) हे इंग्लिश लेखक आणि संपादक आहेत. २००८ साली त्यांनी डीएनए वर्तमानपत्र पुण्यात आणले तर २०१७ साली हिंदुस्थान टाईम्सची पुणे आवृत्ती चालू केली.
अभय वैद्य यांनी १९८७ मध्ये पत्रकारिता चालू केली. १९९१ सालात त्यांना रोटरी फाउंडेशनची शिष्यवृत्ती जाहीर झाली. १९९३-९४ मध्ये ते टाईम्स ऑफ इंडियाचे वॉशिंग्टन मधील पत्रकार बनले.
अभय वैद्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?