अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. हे सामने पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनले. तिन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर, तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →